Pune Police Transfer: पुणे अपडेट’च्या वृत्ताची दखल; बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांची अखेर बदली

Pune News बंडगार्डन पोलिस ठाण्यास नेमणुकीस असलेल्या त्या दोन कारभाऱ्यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.…

भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांना न्याय मिळावा; नुकसानग्रस्त रस्त्यांच्या पंचनाम्यांसह विशेष निधीची आमदार शंकरराव मांडेकरची मागणी

पुणे, दि. ८ जुलै : भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

Moshi Building collapse: मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, 5 जणांचा मृत्यू

Pune PCMC वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. सततच्या…

Pune News : पुण्याचे माजी पोलिस आयुक्त के. के. कश्यप यांचे निधन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Pune News पुण्याचे माजी पोलिस आयुक्त कमल कृष्ण कश्यप (वय ८१) यांचे सोमवारी निधन झाले.…

पुणे महापालिकेतील या नगरसेवकांची पदे जाणार? अनधिकृत बांधकाम प्रकरण

Pune  महापालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या गंभीर तक्रारींमुळे १० नगरसेवक…

दैनंदिन जनजीवन विस्कळीत; तालुक्यातील विविध ठिकाणची केली पाहणी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे – काजल अंकुश मोरे

पंचायत समितीच्या सदस्य काजल अंकुश मोरे यांनी केली पूरग्रस्त गावाची प्रशासनासोबत पाहणी मुळशी प्रतिनिधी :…

रिंग रोडच्या ठेकेदारामुळे मुळशीत पूरस्थिती; शिवाजी बुचडे यांचा गंभीर आरोप

घोटावडे, आंधळे,रीहे, कातरखडक खांबोली,पिंपळोली आदि गावांना उत्खननाचा फटका रिंग रोडच्या चुकीच्या कामामुळे मुळशीतील अनेक गावांना…

रिंगरोडच्या बेजबाबदार कामकाजाने शेतकरी उद्ध्वस्त; सभापती मंदाताई शेळके यांनी प्रशासनाला फैलावर घेतले

आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या सूचनेनंतर घटनास्थळी पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा पौड…

Supriya Sule : एक पाऊस पडलाय अन् महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र, सुप्रिया सुळेंचा सरकारावर हल्लाबोल;

पुणे मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचाइतकागांजावाजाकरतकार्यक्रमझाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनीच त्याचे…

पुणेकरांची पाण्याची चिंता कमी! धरणसाखळीत महिनाभराचा अतिरिक्त पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली.…