Nana Patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Pune नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गुरुवारी पहाटे ते गोव्यातील निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. नाना पाटेकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या धाटणीचे अभिनेते म्हणून ओळखले जात होते.