PUNE फोन येताच भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज?

Pune news महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पुण्यात स्वबळावर लढणाराऱ्या भाजपने आज कार्यालयातून तातडीने नेत्यांना फोन करत उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यानंतर आज बहुतेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

भाजपच्या कोणत्या नेत्यांनी अर्ज भरला?

गणेश बिडकर, निवडणूक प्रमुख, पुणे शहर भाजप

सुशील मेंगडे, नगरसेवक

सचिन दोडके, नगरसेवक

रेश्मा बराटे

राघवेंद्र मानकर

कल्पना बहिरट

देवेंद्र उर्फ छोटू वडके

उज्वला गणेश यादव

प्राजक्ता गडाळे

शंतनू कांबळे

सुजाता काकडे

सायली वांजळे, नगरसेविका

रूपाली धाडवे, नगरसेविका

विशाल धनवडे, नगरसेवक

पल्लवी जावळे, नगरसेवक

महेश वाबळे, नगरसेवक

श्रीनाथ भिमाले, नगरसेवक

राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक

योगेश मुळीक, नगरसेवक

अर्चना पाटील, नगरसेविका

वर्षा तापकीर, नगरसेविका

उज्वला जंगले, नगरसेविका

रंजना टिळेकर, नगरसेविका

किरण दगडे, नगरसेवक

बाळा ओसवाल, नगरसेवक

वर्षा साठे, नगरसेविका

अल्पना वरपे, नगरसेविका

वर्षा साठे, नगरसेविका

दिलीप वेडे पाटील, नगरसेवक

राणी भोसले, नगरसेविका

कलिंदा पुंडे: नगरसेविका

राजाभाऊ बराटे, नगरसेवक

प्रसन्न जगताप, नगरसेवक

अजय खेडेकर, नगरसेवक

मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका

पृथ्वीराज सुतार, नगरसेवक

उमेश गायकवाड, नगरसेवक

कुणाल टिळक (दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र)

स्वरदा बापट (दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून)

अपूर्व खाडे