हिंजवडी प्रतिनिधी – : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते रक्ताचा तूतवडा आपल्याला कायमच अनुभवला येतो जाणवायला येतो याच पार्श्वभूमीवर हनुमान तालीम तरुण मित्र मंडळ आयोजित एडवोकेट शुभम श्रीराम साखरे युवासेना उपतालुकाप्रमुख मुळशी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंजवडीत भव्य रक्तदान शिबिर पार पडले.
या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, एडवोकेट पांडुरंग थोरवे, भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश भाऊ हुलावळे, माजी सरपंच विशाल साखरे, नागेश आप्पा साखरे, प्रदीप साखरे, सुरज जांभुळकर, शाम हुलावळे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
