टिळेकरांचे स्वप्न; गंगाधर बधेंच्या प्रवेशाने भंगले ?

हडपसर प्रतिनिधी -:  पुण्यवंत पाताळलोकी नेला’ या संत जनाबाईंच्या अभंगाचा दाखला देत, ‘निष्ठावंतांना डावलले गेले’ असा सूर भाजपच्या गोटातून उमटू लागला होता. यामुळे निवडणुकीत विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पक्षाची ‘डॅमेज कंट्रोल’ करणारी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.

गंगाधर बधेंचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल

येवलेवाडी क्षेत्रीय निवडणूक कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोढवा बु॥ येवलेवाडी कात्रज या  प्रभाग क्र. ४० सर्वसाधारण खुला
(ड गट ),अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला

यामुळे आमदार योगेश टिळेकर नगरसेविका रंजना पुंडलिक टिळेकर यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत

प्रभाग क्र. ४० सर्वसाधारण खुला
(ड गट ) या आरक्षणात आमदाराच्या आई विरुद्ध गंगाधर बधें यांच्यात जोरदार लढत होणार आहे गेल्या निवडणुकीत मध्ये यांचा पराभव अल्पशा मतांनी केला होता.

2017 च्या पराजय नंतर त्यांनी  आपले काम सुरू ठेवले त्यामुळे लोकसमूह व नाराजीचा फटका आमदार योगेश टिळेकर यांना बसेल असे देखील बोलले जात आहे.