माणिकराव कोकाटेचा राजीनामा मंजूर

Pune News सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे.

त्यांना कोणत्याहबी क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे असतानाही सरकारने त्याचा राजीनामा घेतलेला आहे