महाराष्ट्र काँग्रेसने आपली नवीन प्रदेश कार्यकारिणी अखेर जाहीर केली आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील या नवीन टीमवर राजधानी दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
नवीन टीममध्ये कोणाचा समावेश?
नव्या कार्यकारिणीत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. ही टीम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीममध्ये कोण कोण?
1. रमेश चेन्नीथला – इन-चार्ज, चेअरमन
2. हर्षवर्धन सपकाळ
3. विजय वडेट्टीवार
4. सतेज अ बंटी पाटील
5. मुकुल वासनिक
6. अविनाश पांडे
7. बाळासाहेब थोरात
8. सुशीलकुमार शिंदे
9. पृथ्वीराज चव्हाण
10. रजनी पाटील
11. मानिकराव ठाकरे
12. नाना पटोले
13. वर्षाताई गायकवाड
14. इमरान प्रतापगिरी
15. सुनील केदार
16. डाॅ. नितीन राऊत
17. अमित देशमुख
18. यशोमती ठाकुर
19. शिवाजी मोघे
20. चंद्रकांत हंडोरे
21. अरिफ नसीम खान
22. प्रणिती शिंदे
23. मुजफ्फर हुसैन
24. के. सी. पडवी
25. अस्लम शेख
26. विश्वजित कदम
27. कल्याण काळे
28. प्रा. वसंत पुरके
29. अमिन पटेल
30. अध्यक्ष, महिला कॉंग्रेस
31. अध्यक्ष, युवा कॉंग्रेस
32. चीफ को-ऑर्डिनेटर, सेवा दल
33. अध्यक्ष, NSUI
34. अध्यक्ष, INTUC
35. अध्यक्ष, SC विभाग
36. अॅड. गणेश पाटील- संयोजक