Candidate List : पुणे महापालिकेसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पुणे महापालिकेसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मात्र, आम आदमी पार्टीने 25 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात असताना ‘आप’ने उमेदवारी यादी जाहीर करत ते स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.
आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी आपल्या सोशल मिडिया हँडवर ही यादी प्रसिद्ध शेअर केली आहे.
उमेदवार प्रभाग आरक्षण प्रवर्ग
शितल कांडेलकर: प्रभाग ३ (अ) ओबीसी महिला
संतोष काळे : प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
श्रद्धा शेट्टी : प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
शंकर थोरात : प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
विकास चव्हाण : प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
अँन अनिश : प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
सुदर्शन जगदाळे : प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
अॅड. कुणाल घाटे : प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
अॅड. दत्तात्रय भांगे :- प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
समीर आरवडे : प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
मधू किरण कांबळे : प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
उमेश बागडे:- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
विजया किरण कद्रे प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
निरंजन अडागळे: प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
अॅड.अमोल काळे : प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
सुरेखा भोसले:- प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
रमेश मते : प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
कुमार धोंगडे : प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
प्रिया निलेश कांबळे: प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
प्रशांत कांबळे प्रभाग 38(इ) सर्वसाधारण
