सर्वसामान्यांसाठी गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? RBI लवकरच मोठा निर्णय घेणार

घर, गाडी किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसे झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपात केली जाऊ शकते.

रेपो रेट कमी झाल्यावर गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच पर्सन लोन देताना व्याजदरात कपात केली जाईल. त्यामुळे सामान्यांना भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्येही कपात होईल. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तसे संकेत दिले आहेत.