शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी कृषीमंत्री कोकाटे रमी खेळण्यात मग्न

पुणे प्रतिनिधी :: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रोहित पवार…

बाणेर, पाषाण परिसरातील दुसऱ्या दिवशीही पाण्याची गैरसोय; प्रशासनाच्या हलगर्जीने नागरिक हैराण

बाणेर प्रतिनिधी:: पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी नियोजनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही…

ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ

ऋषी मुळीक (पुणे प्रतिनिधी) सहकार हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा असून, २०४७ मध्ये विकसित भारत करायचा…

महापालिकेतील मनमानी कारभार जनतेसमोर आणा खासदार श्रीरंग बारणे

ऋषी मुळीक (चिंचवड प्रतिनिधी) आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्ष बांधणीसाठी सज्ज झाली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बाणेर प्रतिनिधी (Donation Camp) रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजविण्यासाठी आणि गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर…

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड

पुणे :: आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या व राजकीय खेळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या हवेली…

पुणे महापालिकेत पाच लाखांपुढील कामांची तपासणी होणार पुणे आयुक्त

पुणे प्रतिनिधी :: भ्रष्टाचार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार…

स्मार्ट मीटर बसवणे थांबवावे व  बिल कमी करून द्यावीत – गणेश ढोरे मागणी

पुणे प्रतिनिधी ::  भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाचीसह परिसरात महावितरण कंपनीने बसविलेल्या टी. ओ. डी. स्मार्ट…

खेड शिवापूर रस्त्याची दुर्दशा; ठेकेदारावर कारवाई करावी आमदार शंकर मांडेकर यांची विधानसभेत मागणी

मुंबई प्रतिनिधी :: चांदणी चौक ते खेड शिवापुर टोल नाका या राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसात…