अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुप्रियाताई मूळक यांची निवड

पुणे Pune News : अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी
सुप्रियाताई मूळक यांची निवड सर्वामते करण्यात आली.

यावेळी मच्छिंद्र चिंचोले, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रेम भाऊ भुरे, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुप्रियाताई मुळक, पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके, नाना कुंभार, आशिष खंडेलवाल, बिट्टू पांचाळ, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छावा संघटना ही आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते अन्यायाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी छावाचे सर्वच पदाधिकारी सातत्याने पुढे असतात, पार्श्वभूमीवर सुप्रियाताई मूळक या आक्रमक रणरागिणीचे निवड केल्यामुळे संघटनेला आणखी भर मिळेल यावेळी निवडीबद्दल सर्वांनी कौतुक करत स्वागत केले.

पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव फडणवीस केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोप