Pune भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पत्राद्वारे स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत.
यामध्ये एकूण सात स्वीकृत नगरसेवक आहेत. स्वीकृत नगरसेवकांपैकी प्रियंका शेडगे या एकमेव महिला स्वीकृत नगरसेविका आहेत.
१ निलेश कोंढाळकर
२ प्रियंका शेडगे
३ विश्वास ननावरे
४ राजेंद्र काकडे
५ रवि साळेगावकर
६ जयप्रकास पुरोहित
७ उदय लेले
