Pune सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price) आता लक्षणीय घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे आणि डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय सराफा बाजारात मोठी नरमाई दिसून आली आहे.
प्रमुख महानगरांमधील आजचे सोन्याचे अंदाजित दर (प्रति १० ग्रॅम)
सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख महानगरांमधील सोन्याचे (GST वगळता) अंदाजित दर खालीलप्रमाणे आहेत:
शहर – २४ कॅरेट (शुद्ध सोने) – २२ कॅरेट (दागिन्यांसाठी)
मुंबई₹ १,२२,०२०₹ १,११,८५०
पुणे₹ १,२२,०२०₹ १,११,८५०
नागपूर₹ १,२१,२४०₹ १,११,१३७
नाशिक₹ १,२१,२४०₹ १,११,१३७
दिल्ली₹ १,२२,१७०₹ १,१२,०००
