Pune Maratha Reservation: मराठयांनी मुंबईत गर्दी केल्यास देश बंद पडू शकतो. या मोर्चात प्रत्येक मराठ्याने स्वयंसेवक म्हणून काम करावे. मुंबईत जी परिस्थिती उदभवेल त्या परिस्थितीत आंदोलन करा.
पाऊस सुरु झाला की पावसातही आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुंबई मोर्चावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच आम्हाला आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान त्यांनी आंदोलनात अजिबात हिंसाचार करायचा नाही, आणि करायचा असल्यास त्या मराठ्यांनी सहभागी होऊ नये असं स्पष्ट सांगितलं आहे.

“राज्यातील सर्व मराठ्यांनी काम धंदे बंद करावेत. आता मुंबई कडे जायची तयारी करा. आता जगाच्या पाठीवर पुन्हा असा सोहळा होणार नाही. त्यामुळे या विजयाच्या सोहळ्यात सहभागी व्हा. डॉक्टरांनी गोळ्या, अॅम्ब्युलन्स, औषधं सोबत घ्या. स्वतःच्या गाड्या सोबत घ्या. सर्व मराठ्यांनी आंदोलन शांततेत करावं. कोणी हिंसा करणार असेल तर त्याला सोबत नका घेऊ. सरकार या आंदोलनात एखादी टोळी पाठवू शकतो. एखाद्याने आपलं टी-शर्ट घातलं असेल, किंवा जोरजारोत घोषणा देत असेल ते पाहून आपल्यातलाच आहे असं वाटेल. अंगावर माझा टॅटू असेल. जर एखादा हिंसाचार करताना आढळला तर त्याला पोलिसांकडे सोपवा,” असं त्यांनी सांगितलं आहे.
‘मी फडणवीस यांच्या आईवर काहीही बोललो नाही’
“मी फडणवीस यांच्या आईवर काहीही बोललेलो नाही. पण काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो. पण तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला. द्या आरक्षण, कोण प्रवक्ता आहे त्यांचा शेण खातो, कोण वाघीण हे ती. आमची आई रक्ताच्या थारोळ्यात मेली तेव्हा तुला नाही कळलं का? तू माझ्या नादाला लागू नको. नादाला लागली तर सगळं बाहेर काढीन,” असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांनी दिला आहे.
‘मराठ्यांनी एक घर एक गाडी याप्रमाणे मुंबईत यावे’
“राजकीय पदावर बसलेल्या मराठ्यांनी यावेळी समाजाचे रक्षण करावे, समाजाच्या पाठीशी उभे राहा. मराठ्यांनी एक घर एक गाडी याप्रमाणे मुंबईत यावे. जातवाण मराठ्यांनी घरी न राहता मुंबईत यावे. फडणवीस साहेब मी आणि माझा समाज आडमुठा नाही, तुम्ही कुणाचंही ऐकू नका. माझ्या एकाही पोराला काठी लागली तर अख्ख सरकार उखडून फेकेन. फडणवीस तुम्ही ओबीसींसाठी लढणार असं म्हणायला नको होतं,” असंही त्यांनी सांगितलं.