Pune News – भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाच्या वादामुळे युती तुटल्याने भाजपने १५८ ठिकाणी उमेदवार दिले असून, सात जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) सोडण्यात आल्या आहेत. तिकीट वाटप करताना भाजपमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवार बदलण्याची प्रक्रिया सुरू होती.
यात अनेक दिग्गज्जांची उमेदवारी नाकारून त्यांना घरी बसविण्यात आले आहे. १६५ पैकी ९० जागांवर महिलांना, तर ७५ ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी दिली आहे.
भाजपचे उमेदवार (ऐनवेळीच्या घडामोडींमुळे काही ठिकाणी बदल शक्य)
प्रभाग क्रमांक १ – कळस धानोरी राहुल भंडारे, संगीता दांगट, वंदना खांदवे, अनिल टिंगरे
२ – फुलेनगर-नागपूर चाळरेणुका उगले-चालवादी, सुधीर वाघमोडे, पूजा जाधव, राहुल जाधव
३ – विमाननगर-लोहगाव श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे
४ – खराडी-वाघोली शैलजित बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भरणे, सुरेंद्र पठारे
५ – कल्याणीनगर-वडगाव शेरी नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे, योगेश मुळीक
६ – येरवडा-गांधीनगर संतोष आरडे, ईशा विटकर, संगीता धुमाळ, संजय भोसले
७ – गोखलेनगर-वाकडेवाडी नीशा मानवटकर, सायली माळवे, रेश्मा भोसले, हरीश निकम
८ – औंध-बोपोडी परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, सनी निम्हण
९ – सूस-बाणेर-पाषाणरोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयूरी कोकाटे, लहू बालवडकर
१० – बावधन-भुसारी कॉलनी किरण दगडे, रूपाली पवार, अर्पणा वर्पे, दिलीप वेडेपाटील
११ – रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर अजय मारणे, शर्मिल शिंदे, मनीषा बुटाला,अभिजित राऊत
१२ – शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी अमृता म्हेत्रे, अपूर्वा खाडे, पूजा जगडे, डॉ. निवेदिता एकबोटे
१३ – पुणे स्टेशन- जय जवाननगर नीलेश आल्हाट, शोभा मेमाणे, अश्विनी भोसले, सोनू निकाळजे
१४ – कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा हिमाली कांबळे, किशोर धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड
१५ – मांजरी बुद्रुक-केशवनगर नंदा आबनावे, डॉ. महादेव कोद्रे, सारिका घुले, शिवराज घुले
१६ – हडपसर-सातववाडी शिल्पा होळे, उज्ज्वला जंगले, आबा तुपे, संदीप दळवी
१७ – रामटेकडी-माळवाडी वैदुवाडी खंडू लोंढे, शुभांगी होळे, पायल तुपे, प्रशांत तुपे
१८ – वानवडी-साळुंखे विहार धनराज घोगरे, कालिंदी पुंडे, कोमल शेंडकर, अभिजित शिवरकर
१९ – कोंढवा खुर्द कौसर बाग नूर फातिमा हुसेन खान, सुप्रिया शिंदे, सतपाल पारघे, अमर गव्हाणे
२० – शंकर महाराज मठ-बिबवेवाडी राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा, तन्वी दिवेकर
२१ – मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर, मनीषा चोरबोले, श्रीनाथ भिमाले
२२ – काशेवाडी-डायस प्लॉट मृणाल कांबळे, संदीप लडकत, अर्चना पाटील, विवेक यादव
२३ – रविवार पेठ-नाना पेठ पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, ऋतुजा गडाळे, विशाल धनवडे
२४ – कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके, गणेश बिडकर
२५ – शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई स्वप्नाली पंडित, राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक
२६ – घोरपडे पेठ – गुरुवार पेठ समताभूमी विष्णू हरिहर, प्रज्ञा माळवदे, ऐश्वर्या थोरात, अजय खेडेकर
२७ – नवी पेठ-पर्वती अमर आवळे, स्मिती वस्ते, लता गौड, धीरज घाटे
२८ – जनता वसाहत-हिंगणे खुर्द वृषाली रिठे, मनीषा बोडके, विनया बहुलीकर, प्रसन्ना जगताप
२९ – डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी सुनील पांडे, मंजूश्री खर्डेकर, मीताली सावळेकर, पुनीत जोशी
३० – कर्वेनगर हिंगणे-होन कॉलनी सुशील मंगडे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, राजाभाऊ बराटे
३१ – मयूर कॉलनी-कोथरूड दिनेश माथवड, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, पृथ्वीराज सुतार
३२ – वारजे-पॉप्युलरनगर हषर्दा भोसले, सायली वांजळे, भारतभूषण बराटे, सचिन दोडके
३३ – शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट धनश्री कोल्हे, ममता दांगट, सुभाष नाणेकर, किशोर पोकळे
३४ – नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे
३५ – सनसिटी-माणिकबाग ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, सचिन मोरे, श्रीकांत जगताप
३६ – सहकारनगर-पद्मावती वीणा घोष, शैलजा भोसले, सई थोपटे, महेश वाबळे
३७ – धनकवडी-कात्रज डेअरी बाळा धनकवडे, वर्षा तापकीर, तेजश्री बदक, अरुण राजवाडे
३८ – बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोरघे, व्यंकोजी खोपडे
३९ – अप्पर सुपर-इंदिरानगर वर्षा साठे, दिगंबर धवरी, रूपाली धाडवे, बाळा ओसवाल
४० – कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम, रंजना टिळेकर
४१ – महंमदवाडी-उंड्री प्राची आल्हाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे, अतुल तरवडे
