पुणे भाजपाची अधिकृत यादी जाहीर – अनेकांना धक्का

भाजपा आज यांची अधिकृत उमेदवारी जाहीर-

Muncipal Corporation : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. अशातच भाजपने पुण्याची अधिकृत उमेदवारांच्या यादीची नावे दि : 29 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे.

प्रभाग 9 : सुस बाणेर पाषाण
अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग 10 : बावधन- भुसारी
किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वर्पे, रूपाली सचिन पवार

प्रभाग 11 : रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर
अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत

प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी
मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर

प्रभाग 30: कर्वेनगर -हिंगणे होम कॉलनी
राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश पवळे, रेश्मा संतोष बराटे

प्रभाग 31 : मयुर कॉलनी- कोथरूड
पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड

प्रभाग 32 : वारजे – पॉप्युलरनगर
भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके, हर्षदा शंतनु भोसले

प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरी पार्ट
सुभाष नाणेकर, किशोर पोकळे, ह.भ.प ममता सचिन दांगट, सौ. धनश्री दत्ता कोल्हे

प्रभाग क्रमांक ३४ नर्हे वडगाव बुद्रूक धायरी
हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे ,जयश्री भूमकर, कोमल नवले

प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबाग
ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, सचिन मोरे, मंजुषा नागपुरे