पुण्यात ११०१ हून अधिक’ दाम्पत्यांकडून सामूहिक रुद्रपूजन

Pune Update श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त, कोथरुड येथे ११०१ हून अधिक दाम्पत्यांनी एकत्र येत सामूहिक रुद्रपूजन केले. या सोहळ्याला भक्ती आणि एकजुटीचे वातावरण होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ५०० हून अधिक एकल, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांनीही सहभाग घेतला.

श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त, कोथरुड येथे ११०१ हून अधिक दाम्पत्यांनी एकत्र येत सामूहिक रुद्रपूजन केले. या सोहळ्याला भक्ती आणि एकजुटीचे वातावरण होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ५०० हून अधिक एकल, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांनीही सहभाग घेतला.